लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सेवा पुरविणारी देशातली पहिली महापालिका-पालकमंत्री अमित देशमुख

महिलांना स्मार्ट कार्ड दिले जाणार सुरक्षित प्रवास, बस मध्ये असेल एक महिला कर्मचारी महानगरपालिका हद्दीत सेवा पुरविली जाईल लातूर,१८ मार्च

Read more