हातातली सत्ता गेल्याची मळमळ संभाजीनगरच्या सभेत दिसली-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

​नागपूर ​,३ एप्रिल / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची , मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब

Read more