केसीआर सोलापूरात दाखल,दिल्लीत बीआरएसला खिंडार  

 सोलापूर ,२६ जून / प्रतिनिधी :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या ६०० गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले

Read more