अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई होणार- पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ​आयसीयू​मध्ये भीषण आग; १​१​ रुग्णांचा मृत्यू नाशिक विभागाचे विभागीय आयुक्तांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून पाच लाखांची मदत

Read more