दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणालाच नाही! दोघांची हायकोर्टात धाव :शुक्रवारी सुनावणी

दोन्ही गटाची परवानगी नाकारल्याने आता कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कोणाला परवानगी मिळणार याचा पेच कायम होता.

Read more