भाजपचे धनंजय महाडिक विजयी, शिवसेनेचे संजय पवार पराभूत

मुंबई,११ जून  /प्रतिनिधी :- राज्यसभा निवडणुकीवरुन  महाराष्ट्रामध्ये मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस  ९ तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे. महाविकास

Read more