शरद पवारांनी घेतली गौतम अदानींची भेट

अहमदाबाद ,२३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील घरी दाखल झाल्याचं वृत्त आहे.

Read more