वैजापूर भूमी अभिलेख कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट

वैजापूर,१६ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- भूमी अभिलेख कार्यालयात असलेली शेतजमीन, प्लॉट मालमत्तेसंदर्भातील कामे लवकर करून देणाऱ्या दलालांचा कार्यालय परिसरात सुळसुळाट झाला आहे. शेती, प्लॉटची

Read more