सरस्वती भुवनची सपना पुरी  झाली पोलिस उपनिरीक्षक

भराडी,​६​ जुलै / प्रतिनिधी :-अभ्यासातील सातत्य,आत्मविश्वास,जिद्द या बळावर येथील सरस्वती भुवन प्रशालेची विद्यार्थिनी सपना विष्णू पुरी हिची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली

Read more