राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद:सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

पुणे , १ डिसेंबर /प्रतिनिधी :- गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामध्ये आता आणखी एका नेत्याची भर पडली आहे.

Read more