‘रझाकार’ टीझर: हैदराबाद मुक्तिसंग्रामावर बनवलेल्या चित्रपटावरून वाद

हैदराबाद,१८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- तेलुगू चित्रपट ‘रझाकार’चा टीझर रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाची कथा स्वातंत्र्यानंतरच्या भारताची म्हणजेच हैदराबाद मुक्तिसंग्रामाची आहे. टीझरच्या

Read more