रश्मी शुक्ला, सदानंद दाते यांची पोलीस महासंचालकपदी बढती

मुंबई,१​२​ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :- आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीकडून ही बढती देण्यात आली आहे.

Read more