कोरोना ‘लस’ची केली नोंदणी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीला दिली पहिली लस

मॉस्को,रशियाच्या कोरोना लसीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लसीची मात्रा दिली असल्याचे सांगितले. रशियामध्ये कोरोनाची लस ही

Read more