भीम आर्मी सेनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वैजापुरात निषेध

वैजापूर ,​३०​ जून/ प्रतिनिधी :-भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद (रावण ) यांच्यावर उत्तरप्रदेश मध्ये झालेल्या हल्ल्याचा वैजापूर तालुक्यातील सर्व आंबेडकर

Read more