पंतप्रधान मोदींच्या मातोश्री अनंतात विलीन:पंतप्रधानांनी मातेस वाहिली श्रद्धांजली

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read more