कलाविष्कारही ईश्वराची अर्चना समजून सादर करा -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन  मुंबई ,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- विविध कला सादरीकरणाद्वारे समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम ईश्वरी कार्य आहे. कलाकार मंडळींनी

Read more