‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ २.० राज्यात लागू – आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई,१० ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना सन 2023-24 पासून राज्यात लागू करण्‍यास मान्यता देण्यात आली आहे.

Read more