“…तर मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळेल”, पंकजा मुंडेंचं मोठं विधान

फलटण,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत प्रत्येक जण आपली मतं मांडत आहे.

Read more