कोविड-19 साठी ऑक्सिजन थेरपी म्हणजे प्राणवायू उपचारप्रणाली

मुंबई, २९ मे /प्रतिनिधी :-कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेच्या वेळी, रुग्णांमध्ये प्राणवायूची आवश्यकता वाढल्याचे दिसून आले आहे. याविषयी बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रविचंद्र अशी माहिती देतात, “कोविड -19 च्या रुग्णांपैकी 80% रुग्ण सौम्यलक्षण श्रेणीचे असतात, त्यांच्याबाबतीत आजार तीव्र नसतो. केवळ 15% कोविड रुग्ण मध्यम आजाराचा सामना करत असू शकतात, ज्यांच्या बाबतीत रक्तातील प्राणवायूची पातळी 94%

Read more