वैजापूर तालुक्यात ८०० पैकी केवळ ७५ रोहित्रांची कामे पूर्ण ; शेतकऱ्यांसाठी मंजूर स्वतंत्र रोहित्रांची योजना रेंगाळली

शेतकरी डीपीच्या प्रतिक्षेत वैजापूर ,​१ जून​/ प्रतिनिधी :- महावितरणच्या वैजापूर उपविभागातर्गंत  शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र रोहित्राची ( सिंगल ट्रान्सफार्मर ) योजना

Read more