कांदा उत्पादक क्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी साठा करण्याची मर्यादा चारपट वाढवा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची केंद्रीय व्यापारमंत्र्यांकडे मागणी मुंबई, २८ ऑक्टोबर २०२०:कांद्याचा साठा करण्यावरील निर्बंधांच्या विरोधात नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी बंद

Read more