खोट्या खरेदी देयकाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी एकास अटक

मुंबई ,२३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ८८.८४ कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचा

Read more