देशात सक्रिय रुग्णसंख्या घसरणीचा उतरता कल कायम

देशात गेल्या 24 तासात  दैनंदिन 1.32 लाख  नवीन रुग्णांची नोंद नवी दिल्ली,४ जून /प्रतिनिधी:-  सक्रिय रुग्णसंख्या घसरणीचा उतरता कल कायम, देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटून 16,35,993; गेल्या सलग 8 दिवसांपासून 2 लाखांच्या खाली

Read more