१ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार

छत्रपती संभाजीनगर,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-शासन निर्णयातील तरतुदीनुसार १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला

Read more