वैजापूर बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली ; आता आठ मतदान केंद्रावर मतदान

वैजापूर ,२३ एप्रिल  / प्रतिनिधी :- येत्या 28 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आता आठ मतदान केंद्र असणार आहेत.

Read more