आता विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच: पद एक दावेदार अनेक!

मुंबई: विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसकडे गेल्याचे निश्चित झाल्यावर विरोधीपक्षनेतेपद काँग्रेसमधील कोणत्या नेत्याला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी

Read more