आता रावसाहेब दानवेंकडून शिवाजी महाराजांचा अपमान? :पुन्हा भाजपच्या नेत्याने केले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजब वक्तव्य

मुंबई ,४ डिसेंबर  / प्रतिनिधी :-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, त्यानंतर काही भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. यावरून विरोधकांनी टीका करत भाजप

Read more