वैजापूर तालुक्यात लंपी रोगाची लक्षणे असलेली नऊ जनावरे आढळली ; लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज

वैजापूर,१९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- लंपी त्वचा रोगाची लक्षणे आलेली नऊ जनावरे तालुक्यात आढळून आली आहे. पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे लसीकरण सुरू केले असून जवळपास

Read more