निलंग्यातील गांधीनगर भागात पाणीटंचाई ,नागरिकांची तारांबळ

निलंगा,४ मे /प्रतिनिधी    निलंगा नगरपालिकेकडून  पाणी पुरवठा योजनेचे नवीन पाईपलाईनचे काम होण्याअगोदरच बोअर  बंद केल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.

Read more