देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोपाचे गंभीर परिणाम नवाब मलिक यांना भोगावे लागतील- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

पुणे ,१ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष

Read more