मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील-खा. संभाजी राजे यांचा इशारा 

नांदेड ,२५ मे /प्रतिनिधी :- मराठा समाजाला न्यायालयाने दिलेले आरक्षण रद्द झाल्याने सत्ताधारी व विरोधकांनी समाजाचा अंत न पाहता हा

Read more