छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेची रॅली; ‘स्वप्नपूर्ती’ मोर्चा पोलिसांनी अडवला

छत्रपती संभाजीनगर,१६ मार्च  / प्रतिनिधी :-  आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ ‘स्वप्नपूर्ती’ मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी

Read more