उज्ज्वला लाभार्थ्यांना “प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने” चा लाभ घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली, 8 जुलै 2020 उज्ज्वला लाभार्थ्यांना “प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने”चा लाभ घेण्यासाठी कालमर्यादेत 01.07.2020 पासून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या  पेट्रोलियम व नैसर्गिक

Read more