असदुद्दीन ओवेसींच्या घरावर दगडफेक

नवी दिल्ली,​२०​ फेब्रुवारी / प्रतिनिधी:- एआयएमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटकरत माहिती दिली

Read more