शिवराई येथे परप्रांतीय महिलेची चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

वैजापूर,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- महिलेने चिमुकल्यासह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.28) तालुक्यातील शिवराई येथे उघडकीस आली. संगीता रविन सोळंकी (वय

Read more