पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“ही ‘श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत” मुंबई, दि १४ : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव

Read more