परभणी : कोरोनामुळे जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे निधन

परभणी,२४ एप्रिल /प्रतिनिधी  येेेथील जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे आज आज, (24 एप्रिल) पहाटे ५ वाजता कोरोनामुळे निधन झाले.

Read more