लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवाद आणि संयुक्त महाराष्ट्र विषयक विचार बळकट केले –जयदेव डोळे

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला नवी दिल्ली,१ ऑगस्ट /प्रतिनिधी :-साहित्यातून साम्यवादाचा प्रचार करण्यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी

Read more