विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडच्या रुग्णालयाला भेट ; रुग्णांच्या नातेवाईकांनी फोडला टाहो

छत्रपती संभाजीनगर,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यात नांदेडमध्ये २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर छत्रपती

Read more