मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार; नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर,६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात

Read more