वैजापूर तालुक्यात कृषी विभागातर्फे खरीपाचे नियोजन ; मशागतीची कामे आटोपून शेतकऱ्यांची बी- बियाणे खरेदीसाठी लगबग

वैजापूर ,​८ ​जून/ प्रतिनिधी :- जून महिना उजाडल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक पेरणी करण्यासाठी पावसाचे वेध लागले आहेत. मशागतीची कामे आटोपून बी-बियाणांची

Read more