मी इतक्या शपथा घेतल्या…,पण कुठल्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही-शरद पवार

शरद पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चिमटा काढला. पुणे ,२ जुलै /प्रतिनिधी :-मी १९६७ पासून शपथा पाहिल्या आहेत.

Read more