वैजापूर पालिकेच्या सफाई कामगारांची आरोग्य तपासणी

वैजापूर,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-स्वच्छ सर्वेक्षण -2023 अंतर्गत पालिकेच्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या महिला व पुरुष सफाई कामगारांची आरोग्य तपासणी बुधवारी (ता.21) करण्यात आली.

Read more