तुम्ही अजुनही २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या नाहीत का ? आरबीआयच्या आदेशानुसार आज  शेवटची मुदत

मुंबई :-आज ३० सप्टेंबर असून आरबीआयने दिलेल्या आदेशानुसार २००० रुपयांच्या नोटा बदलायचा आज शेवटचा दिवस. तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील

Read more