स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वैजापुर न्यायालयातर्फे भव्य तिरंगा रॅली ; रॅलीत तीन हजार शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

“भारत माता की जय”या जयघोषाने शहर दुमदुमले वैजापूर,१३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- वैजापूर जिल्हा सत्र व दिवाणी न्यायालय वैजापूरच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सवानिमित्त तिरंगा

Read more