शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसविण्यास शासन प्रयत्नशील – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती, काही दिवसातच समितीची निर्णय अपेक्षित लातूर ,२२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढी

Read more