बुलढाण्यात ट्रकला भीषण अपघात ; ४ जणांचा मृत्यू तर ६ गंभीर जखमी

बुलढाणा ,२ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-बुलढाण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या मजुरांना चिरडल्याची धक्कादायक

Read more