दसरा मेळावा :उच्च न्यायालयाच्या निकालानंतर वैजापुरात शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

वैजापूर,२३ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल शिवसेना पक्षाच्या बाजूने आल्यानंतर आज वैजापूर येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके

Read more