भिवगाव येथे क्रेनसह चालक विहिरीत पडला चालकाचा मृत्यू ; सुदैवाने चार मजूर बचावले

वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- भिवगाव येथे विहिरीचे काम सुरू असताना क्रेनचे वायर रोप तूटल्याने क्रेनसह चालक विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

Read more