श्रीक्षेत्र सराला बेटच्या दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान ; हजारों भक्तांचा वारीत सहभाग

वैजापूर ,१३ जून/ प्रतिनिधी :- श्रीक्षेत्र सराला बेट अर्थात गोदाधाम येथील भक्तांच्या दिंडीचे आषाढी एकादशीसाठी पंढरपुरला आज प्रस्थान झाले.सत्कर्मांनीच कर्म शुद्ध होऊन दु:ख

Read more